विश्रामबाग चौकातील अतिक्रमणा कडे वाहतूक पोलिस व महापालिकेचे दुर्लक्ष
December 22, 2023
0
पोलिस मुख्यालयापासून असणाऱ्या विश्रामबाग चौकात मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे.यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. मात्र हे अतिक्रमण वाहतूक पोलिस किंवा महापालिका यांच्या नजरेस येत नाही.त्यामुळे प्रवाशी वाहने, दुचाकी, यांची गैरसोय होत आहे याचा त्रास या परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे.
Tags
Share to other apps