 |
तहसील कार्यालयात बैठक |
पलूस येथील तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी योजनेची प्रकरणे कोणकोणती ती काढण्यात आली ह्या ठीकाणी निवास ढाने यांच्या अध्यक्षतेखाली पलूस तहसील कार्यालयातील सामाजिक अर्थसाहाय्य योजना समितीचे अध्यक्ष व अशासकीय सदस्य यांची बैठक करण्यात आली, ह्या बैठकीमध्ये एकूण ४५ प्रकरणे मंजूर करण्यात आली, ह्यावरची माहिती ही संजय गांधी निराधार अनुदान समितीचे अध्यक्ष सर्जेराव नलवडे यांनी दिले आहे.ह्या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ह्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,ह्या बैठक स्थानी तहसीलदार निवास ढाणे, पलूस तालुका गटविकास अधिकारी अरविंद माने, सदस्य कांचन पाटील, उमेश पाटील, राजीव पाटील, संजय यादव, दीपक भोसले, अरविंद माने उपस्थित होते.