![]() |
मुरूम, पाईपच्या दर्जाबाबत चौकशी करा |
पारदर्शीपणा कुपवाड ड्रेनेज योजनेच्या कामात ठेवावा लागेल.ठेकेदाराच्या बाजूने काही स्थानिक माजी कारभारी आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या शंकाचे निरसन करण्यासाठी पुढाकार घ्यावा. पाईपचा दर्जा ,चरीतून निघालेल्या मुरमाची विल्हेवाट याची चौकशी करावी.
नागरिकांच्या कुपवाड ड्रेनेज योजनेच्या कामाबाबत तक्रारी येत आहेत. चरीमुळे निघालेला मुरूम ड्रेनेज लाईनसाठी काढल्याने अन्य ठिकाणी नेला जात असल्याची तक्रार होत आहे. या प्रकाराची चौकशी चलु आहे.पाईपचा दर्जा , योजनेच्या कामाचा दर्जा याबाबतही नागरिकांच्या तक्रारी होत आहेत.त्यामुळे महापालिका प्रशासनाने नागरिकांच्या तक्रारींचे व शंकांचे निरसन करावे अशी मागणी आहे.