![]() |
राजेंद्रअण्णांच्या आडून पडळकर बंधूंची मोठी खेळी |
मागील निवडणुकीच्या वेळी पडळकर बंधुनी आमदार अनिल बाबर यांना पाठिंबा दिला होता तसेच या वर्षीच्या निवडणुकीसाठी अनिल बाबर त्यांना पाठिंबा देतील अशी इच्छा देखील व्यक्त केली होती तसेच येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीसाठी स्वतः ची उमेदवारी देखील घोषित केली होती तरी पण आत्ता पडळकर राजेंद्र अण्णांचे नाव का घोषित करत आहेत असा प्रश्न या मतदार संघातील नागरिकांना पडत आहे .
तसेच या सर्वांच्या मागे पडळकर बंधूंचा स्वार्थ तर नाही ना असा सवाल उपस्थित होत आहे व राजेंद्र अण्णांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन ते आमदारकीवर निशाणा साधणार असल्याची चर्चा देखील सुरू आहे.