![]() |
धरणे आंदोलन करताना अंगणवाडी सेविका व मदतनीस |
सुमारे अडीच हजार कर्मचारी विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. जवळपास साडेपाच हजार अंगणवाड्या बंद आहेत. बाळांसाठीचा खाऊ वाटपही बंद झाला आहे. गरोदर मातांना सकस आहाराच्या वाटपावरही परिणाम झाला आहे. आरोग्य कार्डाचे वाटप, सर्व्हे आदी कामेही बंद करण्यात आली आहेत,ह्याचा प्रभाव निवडणुकी विभागाची कामे थांबली आहेत.तसेच ह्यामध्ये मागील ४२ दिवस संप चालला होता,ह्याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे