![]() |
आटपाडीत रस्त्यांच्या कामांवरून श्रेयवाद रंगला |
गेल्या काही महिन्यांपूर्वी आटपाडी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचयातीमध्ये झाले होते त्यावेळी याच रस्त्याच्या कामांबद्दल नेत्यानी गाजावाजा करून या रस्त्याला मंजूरी दिली तसेच रस्त्याच्या सुसज्जीकरणासाठी मोठी मोठी स्वप्ने रंगवली पण ती सत्यात काही उतरली नाही . तसेच नेत्यांच्या श्रेयवादामुळे रस्त्याच्या निधीसाठी अडथळा निर्माण होत असल्याच्या चर्चा होत आहेत पण या सर्वाचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे .