 |
अंगणवाडी सेविकांच्या संपाचा विविध कामांना फटका |
अंगणवाडी सेविका व मदतनीस संपावर गेल्याने अंगणवाड्या बंद पडल्या तसेच या संपाचा परिणाम हा निवाडणुकींच्या कामावर होत आहे जिल्ह्यात सुमारे २५० हजार कर्मचारी संपावर गेले आहेत तसेच जवळपास ५५०० अंगणवाडी बंद आहेत .जिल्ह्यात लहान बाळांसाठी खाऊ वाटप ,गरोदर महिलांसाठी सकस आहार वाटपही बंद आहेत . त्याच बरोबर आरोग्य कार्ड वाटप सरव्हे या सारखी कामे बंद आहेत .तसेच निवडणूक विभागाचीही बरीचशी कामे रखडली गेली आहेत .
या पूर्वीही जिल्ह्यात ४२ दिवस हा संप चालला होता त्यामुळे ह्या संपाकडे लवकरात लवकर लक्ष्य द्यावे अशी मागणी होत आहे .