![]() |
अंगणवाडी आंदोलनाला वासुदेवचे स्वरूप |
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या वेतनश्रेणी, भविष्य निर्वाह निधीचा लाभ द्यावा, सेविकांना दरमहा २६ हजार आणि मदतनीसांना २० हजार ३ रुपये द्यावे अशी मागणी केलेली आहे. तसेच डिजिटल अंगणवाडीसाठी नवीन मोबाईल द्यावा आणि मिनी अंगणवाड्यांचे रूपांतर मोठ्या २ अंगणवाडीत करावे, प्राथमिक में शाळेनुसार रजा, सुट्टी द्यावी, अशा विविध मागण्या करण्यात आला आहेत.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपले तरी अजुन पर्यंत ह्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. म्हणुन सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ३ जानेवारीला मुंबईमध्ये महामोर्चा काढण्यात येणार आहे. त्यावेळी आंदोलनच्या पुढील मार्ग काढण्यात येतील असे अंगणवाडी कर्मचाऱ्यानी सांगितले आहे. यावेळी विजया जाधव, आनंदी भोसले,अलका माने, अरुणा झगडे, नादीरा नदाफ,रेखा साळुंखे, शुभांगी कांबळे, राणी जाधव उपस्थित होते.