![]() |
दीडशेहून अधिक अर्ज सापडलेत सर्व्हर डाऊनच्या फटक्यात |
ऑनलाईन व ऑफलाईनही करन्यात येतील असे आदेश दिले.त्यानुसार आता दोन्ही प्रकारे अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून अर्ज स्वीकारण्यास सुरुवत झालीआहे.कार्ड फोड करणे,नव्या रेशन कार्डसाठी अर्ज स्वीकारणे,स्थलांतर ,नावात बदल आदी कामासाठी कार्यालयात जाऊन थेट अर्ज करण्यात येत आहे.एकच निरीक्षक सांगलीच्या अन्नधान्य वितरण कार्यालयाकडे असल्यामुळे त्यांच्यावर सांगलीसह २९ गावांचा पदभार आहे. त्यामुळे अर्ज स्विकारुन त्यावर काम करन्यास त्याना खुप कसरत करावी लागत आहे.जवळपास शंभर ते दीडशे अर्ज महिन्याला येत आहेत.त्यामुळे खुप प्रलंबित राहत आहेत.