मंगळवार दि. 19 रोजी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (AITUC) आणि राष्ट्रीय आदिम कृती समितीने सोमवारी नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या मोर्चात सांगलीतील आशा वर्कर्स संघटनी मोठ्या संख्येने सहभागी घेतला होता .
मोर्चाचे नेतृत्व 'आयटक'चे राज्य सरचिटणीस श्याम काळे, राष्ट्रीय सचिव सुकुमार दामले, शंकर पुजारी, माधुरी क्षीरसागर, वनिता कापसे, सुमन पुजारी, मंदा डोंगरे, मंगला पांडे यांनी केले, या मोर्चात कामगारविरोधी श्रमसंहिता रद्द करावी , अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे वेतन २६ हजार रुपये आणि पेन्शन द्यावी व सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी मागणी करण्यात आली.