![]() |
तासगाव मधील शिवार कृषी प्रदर्शन 2023 ला विशाल दादा पाटील यांची हजेरी |
तासगाव येथे शिवार कृषी प्रदर्शन-२०२३ पार पडले. प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बहुतेक लोक उपस्थित होते. या प्रदर्शनाचे आयोजन सांगली जिल्ह्याच्या तासगाव गावात केले होते. हे प्रदर्शन अतिशय चांगल्या प्रकारे आयोजित केले होते, ज्यामध्ये शेतकरी बांधवांनी चांगल्या प्रकारे आपली सहभागिता दर्शवली होती.
या प्रदर्शनाचे उद्घाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख खा. राजू शेट्टी यांच्या हस्ते पार पडले.याप्रसंगी राजू शेट्टी यांच्यासोबत विशाल दादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.त्याच बरोबर इतर मान्यवर उपस्थित होते.
तासगाव मधील हे कृषी प्रदर्शन मोठ्या उत्साहाने पार पडले या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी वाव मिळाला. विशाल दादा यांनी शेतकऱ्यांना सदिच्छा दिल्या.