![]() |
सांगलीत जिल्हास्तरीय कृषी महोत्सव उत्साहात साजरा |
महोत्सवामध्ये तृधणान्य पिकांचे जिवंत नमुने, प्रक्रियायुक्त पदार्थ, प्रक्रियेसाठी लागणारी यंत्रसामग्री, धान्यविक्री, यांचा समावेश होता .तसेच सन २०२३ हे वर्ष जगभर मिलेट इयर म्हणून साजरे होत आहे. याअनुषंगाने तृणधान्यांचा आहारातील समावेश वाढावा तसेच तृणधान्यांच्या पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढीसाठी चालना मिळावी यासाठी हा कृषी महोत्सव आयोजित केला होता.
तसेच या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांच्या सोबत प्रमुख मान्यवर उपस्थित होते.