![]() |
म्हैसाळ पाणी योजनेसाठी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन |
राष्ट्रवादीचे संघटक विज्ञान माने यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. मंगळवारी आ. विक्रम सावंत, काँग्रेस नेते विशाल पाटील, रोहित पाटील, विराज नाईक, सुभाष शिंदे, भास्कर शिंदे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, आश पवार, श्रीनाथ देवकर यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा दिला.
शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकारने तातडीने निर्णय घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणे सरकारचे कर्तव्य आहे.