![]() |
अवकाळीच्या तडाखात तमिळनाडू मधे ४ जणांचा मृत्यू |
दोन दिवसांपासून तमिळनाडूत मुसळधार पाऊस सुरू आहे.विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनांत ४ जणांचा बळी गेला.रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे.तमिळनाडूला अवकाळी पावसाने झोडपून काढले.अनेक ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहेत्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे
कायलपट्टीनम जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ९६ सेंटिमीटर पाऊस पड्न्याची नोंद करन्यात आलेय.कन्याकुमारीसह अन्य जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला.या बिकटच्या परीस्थीमुळे हवामान वि.भागाने चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट लागू केला आहे.पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली.हजारो प्रवासी तमिळनाडूत अडकून पडले आहेत.पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.