ग्रामस्थांनी या स्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष केले आहे. तीन महिन्यांपासून पाईपलाईनची मोठी गळती सुरू आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांसह वाहनधारकांना मनस्ताप होत आहे.
याकडे ग्रामपंचायत जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. तसेच त्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याची टंचाई जाणवणार आहे. मुहूर्त काढून यावर लक्ष्य द्यावे ही ईच्छा ग्रामस्थानी व्यक्त केली आहे