मुंबई महापालिकाः भाजपचा 150+ जागांचा नारा, राज-उद्धव एकत्र आले तरी परिणाम नाही भाजपचा अंतर्गत सर्व्हे

0

मुंबई महापालिका निवडणुका दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता असून भाजपने 150 पेक्षा अधिक जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार, इतक्या जागा लढवल्यास त्यांना मोठं यश मिळू शकतं. शिवसेना-शिंदे गटाला मुंबईत कमी जागा मिळणार असून ठाण्यात मात्र त्यांचा प्रभाव अधिक असेल. राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी भाजपच्या विजयावर फारसा परिणाम होणार नाही, असं सर्वे सांगतो. शिवसेना (उद्धव) आणि मनसेमध्ये युतीसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top