![]() |
सावळजमध्ये ग्रामसेवक आणि सत्ताधारी पक्ष धारेवर.. |
याबाबत विरोधकानी लेखी तक्रार गटविकास अधिकारी मोहिते यांच्याकडे दिली आहे, परंतु तक्रारीवर अजूनतरी काही निर्णय झाला नसल्याने ग्रामविकास अधिकारी देसाई यांना ही मासिक बैठक घेता येणार नाही, असा आरोप केला आहे.श्री ग्रामविकास अधिकारी देसाई यांना विरोधी गटाचे सदस्य योगेश पाटील व ऋषिकेश बिरणे ग्रामपंचायतीमधून बाहेर जाण्यास भाग पाडले आहे.तसेच गटविकास अधिकारी अविनाश मोहिते यांनी विरोधी गटाच्या सदस्यांना फोनद्वारे संपर्क केला आणि सोमवारी ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामसेवक यांच्या वर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.