![]() |
महिला महाराष्ट्र केसरी यांचा वसंतदादा केंद्रातर्फे सत्कार |
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे ट्रस्टचे सचिव राहुल नलवडे यांनी केले. या कार्यक्रमावेळी वस्ताद व आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच दादा लवटे, पतंगराव कदम महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण संचालक डॉ. रुपाली कांबळे,सतीश आडमुठे, सचिन जाधव, अमर भोसले, प्रताप एडके, संदीप घोरपडे, सनोबर खान, गणेश गोसावी, उदय भोसले, आप्पासाहेब बंडगर, डॉ. सुधीर धायगुडे, आनंदा गोयकर,किसन घाटगे, ज्ञानेश्वर कट्टी, अभिजित सटाले, आप्पा चंदनशिवे उपस्थित होते.